सासवा सुना
संस्कृती/सासवा सुना - विकिस्रोत
सात सात . सासवा सुना | महाभारतकाळी बायकांचे सर्व आयुष्य पुरूषांच्या अधीन असे. लहानपण बापाच्या घरी लाडकी मुलगी म्हणून कौतुकही होई. त्याचप्रमाणे कोणाया। विशेषतः ब्राह्मणाची मर्जी संपादन करावयाची असली तर मुलगी त्या शुश्रुषेला ठेवीत किंवा तिचे ब्राह्मणाबरोबर लग्न करून देत. ती वयो" आली, म्हणजे शस्त्रविद्येत श्रेष्ठ ठरलेल्या मनुष्याशी तिचे लग्न होई, 1 पैसे घेऊन तिचे लग्न होई किंवा तिला कोणी पळवून घेऊन जाऊ शव असे. नव-याच्या घरी, समाजात तिला नव-याच्या दर्जाप्रमाणे मानना मिळे किंवा अपमान होई. ती राणी होऊ शके, ती दासी होऊ शक. नव-याकडून मुले होत, त्याचप्रमाणे नव-याने नेमलेल्या पुरुष प्रजोत्पत्तीसाठी तिला संग करावा लागे. नवरा मेल्यानंतर तिला व सती जावे लागे. ती पुत्रवती असेल तर पुत्र ठेवील त्याप्रमाणे तिला लागे. या पुरुषाबरोबर तर तिला ब-याचदा 'प्रमाणे तिला रहावे | महाभारतातील कोणत्याही स्त्रीला हे जिणे चुकले नाही. बायका बा जो फरक पडला, तो नव-याच्या गुणामुळे. तरीही महाभारतात स्त्रिया मनावर ठसा उमटवून जातात. त्याचे कारण ह्या पराधी त्यांनी आपल्या नव-याचे व मुलांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, वेळेस त्यांनी शिव्याशाप दिले. पण तीन बायका मात्र अशा ॥ त्यांना मूकनायिकाच म्हणावे लागेल. त्या म्हणजे काली सत्यवती दोन सुना अंबिका आणि अंबालिका - काशीराजाच्या मुली. महा इतिहास घडविण्यात त्यांचा वाटा दैवाच्या हातचे खेळणे ह्यापला त्यातल्या त्यात सत्यवतीच सर्वस्वी पराधीन आणि परतंत्र अ 1. बायका बायकांच्यात हाभारतातील काही या पराधीन जिण्यात | केला, दुःखाच्या अशा आहेत की, सत्यवती व तिच्या ली. महाभारत हा 'ह्यापलीकडे नाही. परतंत्र अशी वागली. तिच्या सुनांनी आयुष्यात एकदा तरी, चालले 3 अनिच्छा नोंदविली. ५४ शविरूद्ध आपली ।। संस्कृती ।। सत्यवती एका कोळ्याची मुलगी. एका कथेत सांगितले आहे, की ही मुलगी राजाने कोळ्याला पाळायला दिली, ती अतिशय सुस्वरूप होती. कोळीराजाने (पुण्यसंचयार्थ?) गंगेवर एक नाव ठेवली होती. त्या नावेतून वाटसरूंना फुकट गंगापार केले जाई. नाव वल्हवायचे काम ह्या पाळलेल्या सुदर सत्यवतीकडे होते. ह्या पुण्यकर्मात जे व्हायचे तेच झाले. एका ब्राह्मण तपस्व्याची नजर तिच्यावर खिळली. व तिला त्याच्या वासनेला बळी जावे लागले. ह्या प्रकरणी तिने प्रतिकार केला, किंवा त्या ब्राह्मणाने बलात्कार केला, असे वर्णन नाही. कोळ्याची मुलगी, म्हणजे कोळीराजाची मुलगी - असली, तरी ती जातीने हीन होती. ब्राह्मण आणि त्यातून तपस्वी-वरच्या दजीचा समजला जाई. ब्राह्मणाने काही मागितले, तर त्याला नाही म्हणू नय, असा सर्वत्र समजही होता. कदाचित त्यामुळे कोळी राजाच्या पुण्यसंचयात भरच पडली असेल. ह्या संबंधापासून दोन गोष्टी झाल्या. एक, सत्यवतीला एक मुलगा झाला. तो पितृसावर्णी म्हणून ब्राह्मण झाला. एक अतिशय 'पद्वान ऋषी म्हणून गणला गेला, आणि हाच महाभारताचे चरित्र-नायक जे पाडव त्यांचा आजा झाला. ब्राह्मणाशी शरीरसंबध झाल्यामुळे सत्यवतीच्या अगाला माशाची घाण येत होती. ती नाहीशी होऊन एक प्रकारचा सुगंध येऊ लागला. ही झाली दुसरी गोष्ट. . काही वर्षे लोटली. सत्यवती फारच सुरेख दिसायला लागली. तिच्या अगच्या सुंगधाची किर्तीही पसरली. ह्या सुमाराला ती पुष्कळ वर्षे पत्नीवियोग झालेल्या म्हाता-या शंतनुला दिसली व त्याचे मन तिच्यावर जडले. शंतनूला कुलशीलाची कधीच पर्वा नव्हती. त्याची पहिली बायको गंगा त्याला अशीच नदीकाठी भेटली होती. राजाने सत्यवतीला मागणी घातली, तेव्हा कोळ्याने चाची भाषा केली. राजाला एकदम 'हो' म्हणवेना. तेव्हा युवराजाने स्वतः १ऊन आपल्याला प्रतिज्ञेत बांधून घेऊन सौदा पुरा केला. सौद्याला अटी तीन होत्याः (१) सत्यवतीच्या पोटी येणारा मुलगा हस्तीनापुरच्या गादीवर चावा, (२) युवराज देवव्रताने आपला राज्यावरील हक्क सोडावा व (३) युवराजाने आमरण अविवाहित राहावे. ह्या तिन्ही अटी पाळण्याची प्रतिज्ञा | ।। संस्कृती ।। ५५ वारला. तले. पण त्याने ला कुवारपणाचा करून देवव्रताने सत्यवतीचे आपला बाप शंतनू त्याच्याशी लग्न लावून दिले. एवढ्या महत्त्वाच्या वाटाघाटीत सत्यवतीने काहीही भाग घेतला नव्हता. सौदा बोलणारा तिचा बाप होता आणि तो मान्य करणारा भीष्म १ शंतनू हे होते. "तुला म्हाता-या शंतनूशी लग्न करायचे आहे का? तुझ्या मुलांना गादी मिळावी, असे वाटते का?" असे तिला कोणीही विचार नव्हते. तीन पुरूषांनी तिचे काय करायचे ते ठरविले. लग्न झाल्यावर तिला दोन मुले झाली. आणि थोड्याच वर्षात I म्हातारा नवराही मेला. दोन मुलांपैकी थोरला एका भांडणात मेला व 5 याला हस्तिनापूरचे राज्य मिळाले. हा मुलगा विचित्रवीर्य प्रकृतीने नाजू होता. त्याचे लग्न झाल्यावर तो १-२ वर्षातच क्षयाने निपुत्रिक वा बापाने तिच्या लग्नात केलेल्या सर्व सौद्यावर पाणी पडले. "भीष्मा, ३ हो, व लग्न कर" असे तिने आपल्या सावत्र मुलाला सांगितले. पण ते मानले नाही. शेवटी भीष्माच्या संमतीने तिने आपला कुवार मुलगा जो व्यास, त्याला बोलाविले व राण्यांच्या ठिकाणी पुत्रोत्पत्ता " थोरल्याला गादी मिळायची, तो जन्मांध होता. म्हणून धाकटया मिळाली व पुढील कलहाची बीजे पेरली गेली. | थोरला नातू धृतराष्ट्र हस्तीनापुरात राहिला. त्याला खूप मुल" धाकटा नातू पांडू राजा झाला. त्याला स्वतःला मुले होणे शपथ म्हणून त्याने दुस-याकडून आपल्या राण्यांच्या ठायी पुत्रोत्पत्ती करा मुले लहान असताना पांडू मेला. माद्री सती गेली. त्या दोघांचा १ व मुले ह्यांना बरोबर घेऊन रानातले ऋषी व ब्राह्मण हस्तीनापुरा त्यांनी पांडूची पोरकी मुले व पांडूची बायको कुंती यांना भीष्मा केले. पांडूचे मर्तिक राजाला साजेशा इतमामाने झाले. ह्या दुख व्यास आपल्या आईकडे आला व त्याने सांगितले की, "बाई ग, पु° बरे दिसत नाही. भाऊबंदकीत कुळ नष्ट होण्याचा संभव अcि: पाहिलेस व पुष्कळ भोगलेस. आता राजवाड्यात राहू नकोस." वनवासात जा." जन्मभर घरचे पुरूष सांगतील, त्याप्रमाणे सत्यवतीने ह्याई ळिस मुलाचे ऐकले. ती अरण्यात गेली व त अंत झाला. णी पुत्रोत्पत्ती करविली. किट्याला गादी खूप मुलगे झाले. होणे शक्य नव्हते, पत्ती करविली. ही दोघांची प्रेते, कुंती तीनापुरास आले व माच्या स्वाधीन या दुखवट्यातच ग, पुढचे भविष्य ये आहे. पुष्कळ स. सुनांना घेऊन माणे वागणा-या ५६ ।। संस्कृती ।। सत्यवती एका प्रकारे कुरूकुलाचा संहार घेऊनच जन्माला आली होती. जिच्यामुळे महाभारताचे युद्ध शक्य झाले, अशा ह्या असामान्य सौंदर्यवतीचे हे अगदी सामान्य, कर्तव्यशून्य व प्रवाहपतित आयुष्य. त्याचबरोबर हे ही लक्षात ठेवले पाहिजे की, सत्यवतीला कोठच्याही त-हेने जबाबदार धरता येत नाही. ती एक अपाप, अश्राप असे दैवगतीचे कारण होती. ह्यापलीकडे तिने आपणहून असे काहीच केले नव्हते. तिने आपण होऊन कोणाचा द्वेष केला नाही व कोणावर प्रेमही केले नाही. द्वेष आणि प्रेम ही स्वतंत्रांनाच शक्य असतात. तिच्यासारख्या सर्वस्वी परतंत्रांना नसतात. आपण परतंत्र आहो हे तरी बिचारीला जाणवले होते की नाही, कोण जाणे! | सत्यवतीच्या मानाने सत्यवतीच्या सुनांचे आयुष्य जास्तच करूण वाटते. सत्यवतीच्या रूपाने काहींना भुरळ घातली. कोळ्याची मुलगी असून काही वर्षांपुरती का असेना राणी झाली. तिचे आयुष्य परतंत्र असूनसुद्धा पुढच्या पिढीतील लेखकांना तिच्याबद्दल काव्यमय भाषेत लिहावेसे वाटले.बिचा-या आबका-अंबालिकांची आठवण मात्र कोणालाच झाली नाही. आपल्या थोरल्या वाहणी बरोबर विवाह-मंडपात त्या मिरवत होत्या. प्रत्येकजण जमलेल्या राजापैकी कोणाला तरी माळ घालणार होती. पण भीष्माने तिघींनाही पळवून आणले. पळवून नेण्यामधे मानहानी नाही. कारण पळवून नेणारा हकमती व शूर असावा लागे. पण भीष्माने त्यांना पळवले होते ते आपल्या दुबळ, आजारी भावासाठी, स्वतःसाठी नव्हे. | आजारी विचित्रवीर्याचे लग्न इतक्या तातडीने करण्यात दोन उद्देश होते. Y, लग्न झाले तर मरायच्या आत मुले होण्याचा, निदान राण्यांना गर्भ "हण्याचा संभव होता. दुसरे, राजा मुलाशिवाय मेला, तरी लग्नाच्या यिका म्हणजे हक्काचे शेत. त्यांच्याकडून शेतमालकाच्या नावावर म्हणजे नव-याच्या नावावर संतती उत्पन्न करून घेणे शक्य होई. हाच तो बीजक्षेत्रन्याय. | लग्न झाल्यावर विचीत्रवीर्य काही वर्षे जिवंत होता. पण त्याला संतती झाली नाही; आणि शेवटी दिराशी संबंध ठेवूनच विधवा राण्यांना संतती उत्पन्न करावी लागली. आपल्या सासूला कुमारवयात मुलगा झालेला आहे, ५७ ।। संस्कृती ।। हे त्या बिचा-यांना माहीतच नव्हते. एक दिवस सासू थोरल्या सुनेकडे येऊन म्हणाली, "बाई, संध्याकाळी तुझा दीर येईल त्याचे आतिथ्य कर." नटूनथटून ती पलंगावर पडली होती. मनात विचार चालले होते. "कदाचित भीष्म येईल. तो नाही, तर कुरूच्या दरबारातील दुसरे कोण बरे येईल? शेवटी उगवला तो एक भीषण दिसणारा, लाल डोळ्यांचा, पिंगट जटाया ब्राह्मण. त्याला पाहून बिचा-या अंबिकेने डोळेच मिटले. ह्या अवस्थेत त तिला भोगून गेला व जो मुलगा झाला तो जन्मांध धृतराष्ट्र. सत्यवत व्यासाला नंतर दुस-या सुनेकडे पाठविले. व्यासाचे रूप पाहून ती पांढरीफ पडली आणि तिला झाला तो मुलगा पांडू. | परत एकदा व्यासाला सुनांकडे पाठवायचे असा बेत सत्यवतीन " सत्यवतीपुढे सुनांना काही बोलता येईना. पण त्यांनी ह्या माणसाबराव निजण्याचा निश्चय केला होता. त्यांनी एका दासीच्या अंगावर " वस्त्रे व अलंकार चढविले व तिला व्यासाच्या दिमतीला ठेवल. व्यासाला भ्याली नाही व शिसारलीही नाही. तिने व्यासाचे आद"" केले. ह्या संबंधापासून झालेला मुलगा विदुर, पण कोण्या राणापा'। झाल्यामुळे राज्याला अधिकारी नव्हता. ह्या एका कृत्याने त्या पकडून आणलेल्या परावलंबी बायांना " होत आहे, त्याबद्दलचा आपला विरोध प्रकट केला. महाभारताच त्यांना झालेल्या, व्यंग असलेल्या मुलांमुळे उदभवले. महाभारतात आहे की, राण्यांना व्यासाचे रूप सोसले असते, तर मुले निरा" असती. हे खरे धरले तर त्यांनी व्यासाला दर्शविलेल्या विरोधामुळे युद्ध झाले, असेही म्हणता येईल. दुस-या वेळी व्यासाचे आदरातिथ्य में सुनेकडून झाले असते, तर कदाचित होणारे मूल अव्यंग निपण म्हणजे महाभारत कथेचा गाभा ज्याप्रमाणे ह्या राण्यांच्या विधवाप" केलेल्या पहिल्या संभोगात आहे त्याचप्रमाणे परत अशा त-हेच्या मान तोंड द्यायचे नाही, ह्या निर्धारातही आहे. ह्याही सत्यवतीप्रमाणे मूकना पण त्यांनी एकदा तरी आयुष्यात आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडत ५८ | ठेवले. दासी अले. महाभारतात सांगितले मुले निरोगी झाली अरोधामुळे महाभारत वरातिथ्य थोरल्या | निपजले असते. घवापणी अनिच्छेने -हेच्या मानहानीला णेि मूकनायिकाच घडत असताना । संस्कृती ।। तिचा प्रतिकार केला. सबंध महाभारतात त्यांच्या तोंडी शब्द नाही. पांडू मेल्यावर सत्यवतीच्या सांगण्यावरून दोघी सासूबरोबर वनवासात गेल्या व तेथेच मेल्या. | ज्या तीन बायकांच्यामुळे महाभारत कथेला जन्म मिळाला त्या ह्या तीन दुर्दैवी बायका. नशिबाने योजून ठेविलेले आपआपले कार्य त्यांनी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे उठविले. त्या निव्वळ यांत्रिक पराधीन आयुष्य जगल्या. हे। आयुष्य अशा त-हेचे होते की त्यांच्या कृत्याला चांगले-वाईट अशा त-हेचे नैतिक मूल्यच देता येत नाही. | - १९७१ . . । । । । । || संस्कृती ।।
Comments
Post a Comment