Posts

Showing posts from August, 2020

श्रध्दांजली

संस्कृती/श्रध्दांजली - विकिस्रोत । श्रध्दांजली । । । के. इरावती कर्वे यांच्या उरल्यासुरल्या वैचारिक निबंधांना हा प्रस्ताव लाहताना माझ्या मनात विविध विचार तरळून जात आहेत. त्यांपैकी पहिला विचार म्हणजे हा की, जर बाई हयात असत्या, तर अशाप्रकारचा प्रस्ताव त्यांनी मला लिह दिला असता काय? त्यांनी आपण होऊन प्रस्ताव जाहण्याची विनंती मला केली नसती, हे तर उघडच आहे. कारण त्यादृष्टीने " अगदीच लहान होतो, पण मी आपणहन जर प्रस्ताव लिहितोच असे °Cल असते, तर त्यांनी कुरकुरत का होईना, मला परवानगी दिली असती, असे मला वाटते. एखाद्या रागीट, मानी पण प्रेमळ आईचे आपल्या उनाड उपर ज्याप्रमाणे प्रेम असावे तसे त्यांचे माझ्यावर प्रेम होते. जन्माने "ल नातेवाईक जर सोडले, तर अलीकडच्या काळात बाईंनी ज्यांच्यावर ""पुन प्रेम केले व ज्यांचे कौतुक केले, त्या फार थोड्या म्हणजे चारपान मंडळींपैकी मी एक होतो. त्यांच्या इच्छेविरुध्द त्यांना हाताला धरून " खुचीपर्यंत छायाचित्रासाठी नेण्याचा मला अधिकार होता. मी - च असते, तर त्यांच्या इच्छेविरूध्द प्रस्तावनेचा पसारा त्यांच्या " जोडण्याचा त्यांच्या हयातीतही ...